- Home »
- Salman Khan
Salman Khan
Bigg Boss 11: बिग बॉस 11 फेम स्पर्धकाने मित्रावर केला बलात्काराचा आरोप, FIR दाखल
Bigg Boss 11: बिग बॉस 11 मध्ये (Bigg Boss 11) दिसलेल्या महिला स्पर्धकाने तिच्याच जवळच्या मित्रावर मोठा आरोप केला आहे. अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या पीडितेचे म्हणणे आहे की, तिच्या मित्राने तिला आपल्या फ्लॅटवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने तिच्या मित्राविरुद्ध दिल्ली पोलिस (Delhi Police) ठाण्यात तक्रार दाखल केली […]
Ankita Lokhande: अंकिता लोखंडेने बिग बॉस 17 मधील तिच्या अनफिल्टर्ड गेमने जिंकली प्रेक्षकांची मन
Bigg Boss 17 Ankita Lokhande: ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले अतिशय नेत्रदीपक आणि धमाकेदार होता. बहुप्रतिक्षित बिग बॉस 17 (Bigg Boss 17) फिनाले मोठ्या दिमाखात पार पडला. सलमान खान (Salman Khan) होस्ट केलेल्या या शोमध्ये शेवट पर्यंत प्रेक्षकांची मन जिंकणारी स्पर्धक ठरली, ती म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ! मुनावर फारुकी (Munawar Farooqui), अभिषेक […]
Bigg Bigg 17: विकी जैनने पहिल्यांदाच केला सुशांतसिंहचा उल्लेख; म्हणाला, ‘तुमच्या नात्याबद्दल… ‘
Bigg Boss 17: सलमान खानचा (Salman Khan) सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस 17 (Bigg Boss) मध्ये दररोज नवनवीन नाटकं पाहायला मिळत आहेत. जसजसा फिनाले जवळ येत आहे, तसतसा हा शो अधिक रंजक होत आहे. या आठवड्यात करण जोहरने वीकेंड का वार होस्ट केले आहे. यावेळी त्यांनी काही स्पर्धकांना खडे बोल सुनावले. या यादीत अंकिता […]
Salman Khan: ‘टाइगर 3’ स्ट्रीमिंगवर फिल्म हिट होताच, अभिनेत्याने थेट सांगितलं, म्हणाला…
Tiger 3 Worldwide Box Office Collection : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजानचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजनंतर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाचा बोलबाला आहे. ‘टाइगर 3’ ( Tiger 3 Movie ) सह एक […]
Year Ender 2023 : कोरोनानंतर बॉलिवूडला उंचीवर नेणारं वर्ष 2023; ‘या’ चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ
Year Ender 2023 : 2023 हे वर्ष (Year Ender 2023) खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये आणि एकंदरीतच चित्रपटसृष्टीमध्ये विशेष लक्षणीय राहिलं आहे. 2024 हे नववर्ष सुरू व्हायला अगदी काही तास शिल्लक राहिले असताना. मनोरंजन क्षेत्रामध्ये यंदाच्या वर्षात कोणकोणत्या चित्रपटांची जादू चालली त्यावर एक नजर टाकूयात… विनेश फोगटकडूनही पुरस्कार परत, पोलिसांनी रोखल्यानं अर्जुन, खेलरत्न पुरस्कार कर्तव्यपथावरच ठेवले यंदाच्या […]