Salman Khan: शेरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत. आता तो त्याच्या नव्या कारमुळे चर्चेत आला आहे.
Eco Friendly Ganesha Celebration: अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाऊंडेशनतर्फे इको फ्रेंडली गणेश चळवळीचे आयोजन करण्यात आले होते.
Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) अल्पावधीतच टायगरने 'अॅक्शन हीरो' (Action Hero) म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे.
Salman Khan in Maine Pyar Kiya: सलमानने (Salman Khan) 'मैने प्यार किया'ने (Maine Pyar Kiya) फॅशन ट्रेंड सेट केला.
Kangana Ranaut On Salman Aamir And Shah Rukh Khan: अभिनेत्री-खासदार कंगना रणौत खासदार झाल्यानंतर तिच्या पहिल्या चित्रपटासाठी सज्ज आहे.
Old Money Song Out: पंजाबी गायक एपी ढिल्लन यांच्या आवाजात सलमान खान, (Salman Khan) एपी ढिल्लन आणि संजय दत्तचे 'ओल्ड मनी' गाणे रिलीज झाले आहे.
Old Money Teaser: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि एपी धिल्लन यांच्या 'ओल्ड मनी' या (Old Money) गाण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.
Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात नवा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे, यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Salman Khan House firing case: सलमान खानच्या ( Salman Khan House firing case) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Salman Khan House Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे.