Salman Khan Father Salim Khan Threat : सलमान खानचे वडील सलीम खान यांना एका अज्ञात बुरखाधारी महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली.
Salman Khan Bigg Boss 18: सलमान खान (Salman Khan)बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Zareen Khan Breakup: 'वीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan ) सध्या तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे.
Bigg Boss OTT: सलमान खान (Salman Khan ) 'बिग बॉस ओटीटी 3' होस्ट (Bigg Boss OTT 3) करणार नसल्याची चर्चा सुरु आहे.
Ali Abbas Zafar: प्रसिद्ध चित्रपट निर्माता अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) पुन्हा एकदा यशराज चित्रपटाद्वारे (Yash Raj) पुनरागमन करणार आहेत.
Salman Khan: शेरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत. आता तो त्याच्या नव्या कारमुळे चर्चेत आला आहे.
Eco Friendly Ganesha Celebration: अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाऊंडेशनतर्फे इको फ्रेंडली गणेश चळवळीचे आयोजन करण्यात आले होते.
Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) अल्पावधीतच टायगरने 'अॅक्शन हीरो' (Action Hero) म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे.
Salman Khan in Maine Pyar Kiya: सलमानने (Salman Khan) 'मैने प्यार किया'ने (Maine Pyar Kiya) फॅशन ट्रेंड सेट केला.
Kangana Ranaut On Salman Aamir And Shah Rukh Khan: अभिनेत्री-खासदार कंगना रणौत खासदार झाल्यानंतर तिच्या पहिल्या चित्रपटासाठी सज्ज आहे.