- Home »
- Salman Khan
Salman Khan
Old Money: ‘मुझे आना ना पड़े…’, भाईजानच्या ओल्ड मनी’ चा जबरदस्त टीझर पाहिलात का?
Old Money Teaser: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि एपी धिल्लन यांच्या 'ओल्ड मनी' या (Old Money) गाण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.
Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, ‘बिश्नोई टोळीशी…’
Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात नवा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे, यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Salman Khan: सलमानला मारण्यासाठी 6 शूटर अन् 20 लाखांची सुपारी, पोलिसांच्या आरोपपत्रात खुलासा
Salman Khan House firing case: सलमान खानच्या ( Salman Khan House firing case) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
Salman Khan House Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे.
लॉरेन्स बिश्नोईचा मला मारण्याचा कट, कुटुंबालाही धोका; सलमानचा पोलिसांसमोर मोठा दावा
Salman Khan च्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलिसांकडून (police) कसून चौकशी सुरू आहे.
Kick 2 Update: भाईजानचा ॲक्शनपट ‘Kick 2’ कधी प्रदर्शित होणार? दिग्दर्शकांनी केला खुलासा
Salman khan Movie Kick 2: गेल्या 10 वर्षांपासून सलमान खानचा चित्रपट 'किक'च्या सिक्वेलची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे.
Anil Kapoor: अभिनेत्याने होस्ट केलेला ‘बिग बॉस ओटीटी 3’ गेल्या आठवड्यातील सर्वाधिक पाहिलेला शो म्हणून ठरला!
Anil Kapoor Bigg Boss OTT 3 : अनिल कपूरच्या बिग बॉस ओटीटी 3 ची (Anil Kapoor Bigg Boss OTT 3) सध्या चांगलीच जोरदार चर्चा आहे.
Salman Khan: भाईजानच्या घरावरील गोळीबाराचे खरं कारण आलं समोर; मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात काय म्हटले? वाचा…
Salman Khan : सलमान खान गोळबार प्रकरणात ( Salman Khan House Firing) मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Sathyaraj: भाईजानच्या ‘सिकंदर’मध्ये कट्टप्पाची एन्ट्री; खलनायक म्हणून साकारणार भूमिका
Sathyaraj Joins Salman Khan Starrer Sikandar: सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटासाठी चर्चेत आहे.
Salman Khan: भाईजानचा ‘हा’ मोठा चित्रपट रिलीज आधीच वादात अडकला, चाहत्यांना करावी लागणार प्रतीक्षा
Salman Khan Upcoming Movie Update: सलमान खान (Salman Khan) मुख्यतः ईद किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचे चित्रपट प्रदर्शित करत असतो.