नवी दिल्ली : बिहारमध्ये नितीश कुमार भाजपसोबत जाणार असल्याच्या वृत्ताने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असतानाच उत्तर प्रदेशमध्ये मात्र आघाडीसाठी गुड न्यूज आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षातील जागा वाटपाचे गणित ठरले आहे. या गणितानुसार समादवादी पक्षाने काँग्रेसला 11 जागा दिल्या आहेत. याबाबत स्वतः माजी मुख्यमंत्री आणि […]