उत्तर प्रदेशात दहा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका अटीतटीच्या होणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांत जागावाटप सुरू आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना लोकसभेत समाजवादी पक्षाचे प्रमुख खासदार अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासर भाजपवर टीका केली.
मंदिर वही बनाएंगे, 'जो राम को लाये है, हम उनको लाएंगे' अशा घोषणा लोकसभा निवडणुकांच्या काळात देशातील कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत होत्या.
समाजवादी पार्टीच्या उमेदवार डिंपल यादव यांच्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेत शिवपाल यादव भाजपला विजयी करण्याचे आवाहन करून बसले.
Rajya Sabha Election 2024 : येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. मात्र, त्या आधी नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात क्रॉस व्होटिंगचा प्रकार उघडकीस आला. या निवडणुकांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचा फटका समाजवादीसह काँग्रेसलाही बसला. मात्र, आता लोकसभा निवडणुकांमध्ये सोनिया गांधीही परभूत होतील असा डाव भाजपनं खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे. रायबरेली-अमेठीत […]
लखनऊ : देशातील सर्वात वयोवृद्ध खासदार शफीकुर रहमान बर्के (Shafiqur Rahman Barq) यांचे आज (27 फेब्रुवारी) निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. बर्क 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या तिकीटावर संभल मतदारसंघातून निवडून आले होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना किडनीच्या संसर्गाने त्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. अखेर आज मुरादाबादमधील एका खाजगी रुग्णालयात […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या (Lok Sabha Elections 2024) असताना इंडिया आघाडीला आणखी (INDIA Alliance) एक जोरदार धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशात भरपूर (Uttar Pradesh) प्रयत्न केल्यानंतरही इंडिया आघाडी अखेर तुटली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये (Congress Samajwadi Party Alliance) जागावाटपात एकमत झाले नाही. यानंतर समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणूक स्वबळावर […]
लखनऊ : भाजपने अखेरच्या क्षणी मैदानात उतरविलेल्या संजय सेठ यांच्यामुळे उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) राज्यसभा (Rajya Sabha) निवडणूक रंगतदार बनली आहे. सेठ यांच्या एन्ट्रीने दहा जागांसाठी आता 11 उमेदवार रिंगणात असणार आहेत. यात भाजपने (BJP) आठ तर समाजवादी पक्षाने (Samjwadi Party) तीन उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपच्या आठव्या उमेदवाराला विजयासाठी दहा मते कमी आहेत. तर […]
नवी दिल्ली : बिहारमध्ये नितीश कुमार भाजपसोबत जाणार असल्याच्या वृत्ताने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असतानाच उत्तर प्रदेशमध्ये मात्र आघाडीसाठी गुड न्यूज आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षातील जागा वाटपाचे गणित ठरले आहे. या गणितानुसार समादवादी पक्षाने काँग्रेसला 11 जागा दिल्या आहेत. याबाबत स्वतः माजी मुख्यमंत्री आणि […]