संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यांच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रश्न विचारताच थेट हात जोडले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. पुण्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
वटसावित्रीच्या (Vatsavitri) पूजेला अभिनेत्री आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, तेथे फक्त साडी घातलेल्या महिलांनीच जावं - भिडे