कॉंग्रेस नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे (Kamal Vyawhare) यांनी स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपतींची भेट घेतली आहे.
प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांची भेट
“लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याचे जवळपास निश्चित होते. पण, मोठे महाराज उमेदवार असतील तर माझा प्रश्नच येत नाही. शाहू महाराज हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या निवडणुकीत 100 टक्के काम केले असते आता महाराज यांच्या प्रचारात एक हजार टक्के काम करणार आहे. वडील माझे सर्वस्व आहेत. जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार […]
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर (Kolhapur) मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhtrapati) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यांना काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात उतरविण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचाच अर्थ शाहू महाराज छत्रपती यांचे चिरंजीव आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा पत्ता कट झाला आहे. शिवसेना […]
कोल्हापूर : माझे कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) आहे. मी दहा-पंधरा वर्ष पासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसे जाता येईल त्याकडे माझे लक्ष आहे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati ) यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी भाष्य केले. आज (11 फेब्रुवारी) जवळपास नऊ दिवसांच्या अज्ञातवासानंतर ते वाढदिवसानिमित्त सर्वांसमोर आले. त्यावेळी त्यांनी […]
कोल्हापूर : जुनी जखम अजून विसरलेलो नाही, लोकसभा लढणारच! असा इशारा देत संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. आपली काँग्रेससोबत (Congress) चर्चाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर बातमी आली की संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे, पण अट एकच. पक्षात प्रवेश करा […]
कोल्हापूर : आगामी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. यात संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांची स्वराज्य संघटनाही कंबर कसून कामाला लागली आहे. याच तयारीचा भाग म्हणून संभाजीराजेंचे निकटवर्तीय संजय पोवार (Sanjay Powar) यांची स्वराज्य संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी ही नियुक्ती केली […]
कोल्हापूर : “वातावरण तापले आहे, त्यामुळे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र किती जागा लढवणार, मी कुठून निवडणूक लढवणार याबाबत अद्यापचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र एकच सांगतो, आम्ही जुन्या जखमा अजून विसरलेलो नाही” असे आव्हान देत संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे जणू संपूर्ण चित्रच स्पष्ट केले. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी […]