- Home »
- Sanajy raut
Sanajy raut
विरोधी उमेदवारांकडे 20 ते 25 कोटी पोहोचले; संजय राऊतांचा गंभीर आरोप
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Sanjay Raut Criticized On Uddhav Thackerays Bag Inspection In Wani : उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) सोमवार वणी येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी ते हेलिकॉप्टरने वणीला दाखल झाले होते. हेलिपॅडवर ठाकरेंचे हेलिकॉप्टर पोहोचताच अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त […]
मेव्हण्याचे लाड पुरवण्यासाठीच….; ‘महानंद’ चा लेखाजोगा काढत राऊतांनी खुलं केलं विखेंचं गुपित
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद प्रकल्प (Mahanand Milk) गुजरातला जाणार यावरून सध्या राजकारणाला उकळी फुटली आहे. विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) हे का घडलं याबाबत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी हे सर्व घडण्यामागचं गुपित उघड करत राधाकृष्ण विखे […]
