नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी यासंबंधीच्या सरकारी आदेशाची होळी केली तर सांगलीत महामार्गाच्या मोजणीचं काम बंद पाडलं.
Sangli Headmaster Daughter Death: कधी कधी पालकांच्या अपेक्षा इतक्या मोठ्या असतात, की त्या मुलांच्या जीवावर बेततात. शिक्षण, गुण, स्पर्धा – या सगळ्यांच्या नादात आपण माणुसकी, प्रेम, आणि समजूतदारपणा हरवून बसतो. ही घटना केवळ एक बातमी नाही, तर प्रत्येक पालकांसाठी आणि समाजासाठी एक मोठा, गंभीर इशारा आहे – की, “अपेक्षा ठेवा, पण माणुसकी विसरू नका!” सांगली […]
सांगलीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
जयंत पाटील हा राजकारणातून पूर्णपण संपलेला विषय आहे असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
तब्बल सात लाख रुपयांची लाच घेताना सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे लाचलुपतच्या जाळ्यात अडकले आहेत.
चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसे संकेत दिले आहेत.
जयंत पाटलांचे बंधू आणि माजी आमदार पंडीत पाटील आजच भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
'आपल्याला ज्यातून आनंद मिळतो अशी गोष्ट आपण करावी. पण दु्र्दैवाने राजकारण्यांनी काही केलं तर त्याला किंमत नसते.
Sangli News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षांतरं केली. अनेकांचा हा प्रयोग यशस्वी ठरला मात्र असेही काही नेते होते ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर पक्षांतर केलेल्या या नेतेमंडळींत अस्वस्थता वाढू लागली आहे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी पुन्हा घरवापसी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये सांगलीचे (Sangli News) माजी खासदार संजय काका पाटील यांचं नाव आघाडीवर […]
सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील शाळगाव एमआयाडीसीतील एका केमिकल कंपनीत वायू गळती झाली.