माजी खासदार संजय काका पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर या भाजपाच्या माजी दोन खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
संजय पाटील तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तासगाव
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभवाची चाहूल लागली आहे का? संजय पाटील यांना टेन्शन का आले आहे?
सांगली करुया चांगली… असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतून संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीच्या जनतेनेही जवळपास 52 वर्षे काँग्रेसकडे असलेला गड भाजपच्या ताब्यात दिला. संजयकाकांनी तब्बल अडीच लाख मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला. 2019 मध्येही पुन्हा पक्षांतर्गत विरोध […]
‘पाटलांचा मतदारसंघ’. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या वर्णनाला हा एकच शब्द पुरेसा ठरतो. याचे कारण पक्ष कोणताही असो, उमेदवार कोणीही असो पण तो ‘पाटील’ असतो हे नक्की. आतापर्यंत 16 पंचवार्षिक आणि दोन पोटनिवडणूक अशा एकूण 18 निवडणुकांपैकी तब्बल 15 वेळा या मतदारसंघातून ‘पाटील’ आडनावाचा उमेदवार निवडून गेला आहे. यात महाराष्ट्राचे गाजलेले मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्यापासून […]