उद्धव ठाकरेंनी आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरी शिवसेना ही कुणाची आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे.
आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसं करू शकतात. आम्ही त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट केले तर त्यांचा पक्ष बंद करावा लागेल.