Sanjay Raut on Waqf Board and BJP : आज लोकसभेत वक्फ बोर्ड सुधरणा विधेयक मांडलं जाणार आहे. मात्र, यावर काँग्रेस पक्षासह अनेक प्रादेशिक पक्षांनीही टीका करण्यास सुरूवात केली आहे. (Waqf) भाजप स्वत:च्या मर्जीने हे सगळ करत आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटानेही जोरदार प्रहार केला आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी […]