- Home »
- Santosh Bangar
Santosh Bangar
“बाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोन पे करा”; आमदार बांगरांच्या वक्तव्याने खळबळ!
मतदारसंघातील बाहेर जिल्ह्यात गेलेल्या मतदारांना परत आणण्यासाठी फोन पे करा असं वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे
Ground Zero : बांगरांच्या आमदारकीवर नांगर फिरणार? ठाकरेंकडे चार तगडे पर्याय
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसनेच्या संतोष बांगर यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोण उमेदवार असणार?
अब्दुल सत्तार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यात राजकीय भूकंप होणार?
खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली.
वायकरांसह अन्य दोन नेते ‘या’ दिवशी शिवसेनेत प्रवेश करणार; संतोष बांगरांचा गौप्यस्फोट
Santosh Bangar : ठाकरे गटाला णखी एक धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावर आता आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी भाष्य केलं. येत्या आठ दिवसांत ठाकरे गटातील काही नेते शिवसेनेत येणार […]
‘आईवडील मला मतदान करणार नसतील तर दोन दिवस जेवू नका; संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
MLA Santosh Bangar Viral Video : सत्ताधारी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतात. आताही आमदार बांगर चर्चेत आले. बांगर यांचा एका शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बांगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला देतांना दिसत आहे. Bhakshak: […]
सदा सरवणकर ते गणपत गायकवाड : कायद्याचे धिंडवडे काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांची यादी मोठी आहे!
मुंबई : भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेनेचे (Shivsena) शहराध्यक्ष महेश गायकवाड (Mahes) यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच केलेल्या गोळीबारानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एक सत्ताधारी पक्षाचा आमदार, ते देखील पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतो आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करतो या घटनाक्रमाने भाजपचेही (BJP) नेते सुन्न झाले आहेत. सर्व विरोधक या […]
