- Home »
- Santosh Deshmukh
Santosh Deshmukh
कालच देवगिरीवर बैठक, अर्धा तास पवार अन् फडणवीसांमध्ये खलबतं; मुंडेंच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी समोर…
Dhananjay Munde Resignation Inside Story NCP Meeting : महायुती सरकारमध्ये (Devendra Fadanvis) पहिली विकेट अजित पवार (Ajit Pawar) गटाची पडली आहे. आज राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. हा अजित पवार गटाला धक्का मानला जातोय. मुंडेंच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी जाणून घेऊ या. कालपासून राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन […]
धनंजय मुंडेंचं गलिच्छ स्टेटमेंट…100 लोक गायब, सीडीआर का काढले जात नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
Supriya Sule Reaction After Dhananjay Munde Resignation : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder) मोठी अपडेट समोर आलीय. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावर आता खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर आलीय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चौऱ्याऐंशी दिवस झाले. सातत्याने गोष्टी नवनवीन गोष्टी समोर येत होत्या. बीडमध्ये 100 ते 110 हत्या […]
राजीनामा म्हणजे पूर्णविराम नव्हे, राष्ट्रपतींच्या माफीनाम्यापर्यंत लढणार; धसांनी सांगितला पुढचा प्लॅन
Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्येचे फोटो काल समोर आलेत. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण आहे. हे फोटो समोर आल्यानंतर जनतेत मोठ्या प्रमाणात रोष पसरला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याची सोशल मिडिया पोस्ट […]
देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश असह्य होतोय, आता दुसरा संतोष… आमदार सुरेश धस काय म्हणाले?
सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांची हैवानियत दाखवत संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर
धनंजय मुंडेंचा गेम ओव्हर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा देण्याचा आदेश!
हत्येचे फोटो सार्वजनिक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार?, सीएम फडणवीस अन् अजित पवारांची रात्री बैठक, आजच निर्णय?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मंगळवार सकाळी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं
देशमुखांच्या हत्येचे ‘ते’ क्रूर फोटो समोर; त्या राक्षसांच्या चेहऱ्यावर अविर्भावही नव्हता
Santosh Deshmukh यांच्या हत्येचे काही फोटो लागले आहेत जे व्हिडिओतून काढण्यात आलेल्या स्क्रीन शॉट जोडण्यात आले आहेत.
संतोष देशमुखांच्या हत्येचा अखेर उलगडा! काळजाचा थरकाप उडणारा तो क्रूर व्हिडिओ सीआयडीच्या हाती
Santosh Deshmukh यांच्या हत्येचे काही फोटो लागले आहेत जे व्हिडिओतून काढण्यात आलेल्या स्क्रीन शॉट जोडण्यात आले आहेत.
Santosh Deshmukh Case : बीड हत्येप्रकरणी पंधराशे पानांचं आरोपपत्र दाखल, चार्जशीटमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सुमारे १५०० पानांचे आरोपपत्र (Santosh Deshmukh Case Chargesheet) न्यायालयात दाखल करण्यात आलं.
सुरेश धसांची ‘ती’ विनंती अन् आंदोलन स्थगित, मस्साजोगमध्ये नेमकं काय घडलं?
Suresh Dhas On Aannatyag Aandolan Of Massajog : मस्साजोग (Massajog) ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबाने अन्नत्याग आंदोलन केलंय. अनेकांनी पाणी देखील त्याग केलंय. मुख्यमंत्र्यांनी या खटल्यात बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती (Santosh Deshmukh Murder) केली. ही मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत संपूर्ण महाराष्ट्राची होती, ती पू्र्ण केली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार […]
