- Home »
- sarkari nokari
sarkari nokari
ESIC मध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 1 लाख रुपये पगार
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने भरतीसाठी एक अधिसूचना काढली आहे. या भरतीअंतर्गत पूर्णवेळ विशेषज्ञ आणि अर्धवेळ विशेषज्ञ ही पदे भरली जाणार
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 660 रिक्त पदांसाठी भरती सुरू, पगारही उत्तम, कोण करू शकतं अर्ज?
IB Recruitment 2024 : जर तुमचं इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (Intelligence Bureau) नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, IB ने विविध पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. आयबी अंतर्गत एकूण 660 पदे भरली जाणार आहे. इंटेलिजन्स ब्युरोने या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीची प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली […]
NLC इंडियामध्ये बंपर भरती सुरू, महिन्याला 30 हजार रुपये मिळणार पगार, कोण करू शकतं अर्ज?
Government Job Recruitment 2024: सध्या अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, सरकारी नोकरी मिळवणं हे अवघड झालं आहे. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या (Government Job ) शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (Neyveli Lignite Corporation Limited) म्हणजेच NLC इंडिया ही भारत सरकारने नव्याने स्थापन केलेली कंपनी आहे. याच कंपनीने […]
Police Bharti 2024 : ठाणे पोलीस दलात ६८६ रिक्त पदांसाठी भरती, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
Thane Police Bharti 2024 : अनेकांना पोलीस दलात (Police Bharti नोकरी करण्याची इच्छा असते, अशा तरुणांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, ठाणे पोलीस विभागांतर्गत (Thane Police Departments) रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नगरमध्ये राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू, […]
10 वी पास उमदेवारांसाठी पोस्ट खात्यात नोकरीची संधी, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
India Post Bharti 2024: आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job)शोधात आहेत. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाने (Indian Department of Posts) नुकतीच एक बंपर भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत पोस्ट खात्यात 78 पदे भरली जाणार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिध्द झाले असून पात्र आणि इच्छुक […]
