- Home »
- Satish Chavan
Satish Chavan
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शरद पवारांचा विजयी ‘प्रताप’, महायुतीचे सतीश चव्हाण यांचा पराभव, 18 वर्षांचा गड खालसा
Marathwada Graduate Constituency Election : सलग 18 वर्षं मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या सतीश चव्हाणांना यंदा पराभवाचा धक्का.
तीन टर्म आमदारकी भूषवणाऱ्या सतीश चव्हाणांचा गेम कसा झाला? मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada Graduate Election: सलग 18 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सतीश चव्हाण यांच्यासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली, चव्हाण-पाटील यांच्यात अटीतटीची लढत
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत सुरुवातीला आघाडी घेतलेल्या सतीश चव्हाण यांच्यासमोर प्रतापसिंह पाटील यांनी कडवं आव्हान उभं केलंय.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत; दिलीप घुले म्हणाले, गुलाल घेऊनच आलोय
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असताना दिलीप घुले यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; आता 41 उमेदवारांच्या निकालाकडे लक्ष
41 उमेदवारांच्या लढतीत मतदानाचा टक्का घटला, आता 27 ऑक्टोबरच्या निकालातून मतदारांचा नेमका कौल स्पष्ट होणार आहे.
‘पीएचडी म्हणजे नोकरीची हमी नाही’, कौशल्याधारित शिक्षणावर भर देत सतीश चव्हाणांचा तरुणांना सल्ला
सतीश चव्हाण यांनी मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप, पदवीधरांच्या रोजगाराच्या समस्या आणि मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर सविस्तर भाष्य केले आहे.
मराठवाडा पदवीधरांसाठी नवं धोरण काय? सतीश चव्हाणांनी सांगितला ‘मास्टरप्लॅन’
Satish Chavan Graduate Constituency: पदवीधरांचे स्थलांतर रोखण्यासाठी दीर्घकालीन शैक्षणिक धोरण व स्किल बेस्ड एज्युकेशनचा मास्टरप्लॅन सांगितला.
मराठवाडा पदवीधर निवडणूक; तीन टर्म आमदार सतीश चव्हाणांची वाट भाजप अडविणार ?
Marathwada Graduate Constituency election: 18 वर्षांपासून पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सतीश चव्हाण यांच्या रुपयाने पकड आहे.
शरद पवारांना मोठा धक्का! बडा नेत्याचा लवकरच अजित पवार गटात प्रवेश; कारण काय?
आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. यानंतर चव्हाण उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
चौकशी करून नितेश राणेंवर कारवाई करा; अजितदादांच्या आमदाराचे फडणवीसांना उघडपणे पत्र
नितेश राणे हे मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधाने करत करत आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी.