दिशाच्या लॅपटॉपमध्ये तिचे वडील सतीश सालियन यांचा व्हॉट्सअॅप डेटा मिळाल्याची माहिती आहे. आधीच्या एसआयटी चौकशी दरम्यान हा डेटा मिळाला होता.
सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिशाचे वडील सतिश सालियन यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन थेट न्यायाधीशांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.