Radhakrishna Vikhe Patil Meet Satyashil Sherkar : पुणे (Pune) जिल्ह्यात भाजपने आपली ताकद वाढवण्यासाठी नेत्यांच्या प्रवेशाचा धडाका सुरू केला आहे. भोर, इंदापूर, पुरंदरनंतर आता भाजपने (BJP) आपला मोर्चा जुन्नरकडे वळवला असून, यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेगळं वळण मिळालं आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे […]
पुण्यात राष्ट्रवादीच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.