Alcohol in girls hostel of Savitribai Phule Pune University : पुणे (Pune News) म्हणजे महाराष्ट्राती शिक्षणाची पंढरी. पुणे शहरामध्ये लाखो विद्यार्थी आपल्या भविष्याची स्वप्न घेऊन येतात. शहरातील अनेक संस्था या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवतात, त्यांच्या आयुष्याला दिशा अन् कलाटणी देतात. या शिक्षणसंस्थांपैकीच एक सर्वात नामवंत शिक्षणसंस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) आहे. मात्र, […]
Santishree Dhulipudi Pandit On Savitribai Phule Pune University : वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान मालेमधील एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली (Pune University) आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाही डावं असल्याचं वक्तव्य जेएनयूच्या कुलगूरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी केलंय. सध्या हे विधान चांगलंच चर्चेत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित म्हटलंय […]
Temple Management Diploma In Savitribai Phule Pune University : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) नवा अभ्यासक्रम आला आहे. विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापनाचे धडे मिळणार आहेत. हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (Postgraduate Diploma In Temple Management) सुरू […]
Hit youngster in Pune by accusation Love Jihad : पुण्यामध्ये ( Pune ) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे विद्यापीठामध्ये ( Savitribai Phule Pune University ) शिक्षण घेणाऱ्या एका तरूणाला लव्ह जिहादचा ( Love Jihad ) आरोप करत बेदम मारहाण करण्यात आली आहे. या तरूणाने या प्रकरणी पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात आपली फिर्याद नोंदवली […]
Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अहमदनगर उपक्रेंद्राच्या (University Sub-Centre) नूतन इमारतीचे उद्धाटन येत्या रविवारी (3 मार्च) होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय अखेर मार्गी लागला आहे. बाबुर्डी घुमट येथील तब्बल 83 एकर परिसरामध्ये ही इमारत उभी राहिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. […]