गेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने व्हीव्हीपीएटीसह ईव्हीएमद्वारे पडलेल्या मतांची पडताळणी करण्याची विनंती करणाऱ्या याचिकांवर आपला निर्णय राखून ठेवला होता.
नवी दिल्ली : व्हीव्हीपीएटीशी संबंधित प्रकरणावर गुरुवारी (दि.) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी निवडणूक प्रक्रियेत शुद्धता असणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत ECI वर प्रश्नांची सरबत्ती केली. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी कोणती पावले उचलली याचा तपशीलवार खुलासा करण्यासही न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे. (SC On EVM-VVPAT case) Money Laundering Case : ईडीची मोठी कारवाई; […]