School Time Change : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी राज्य सरकारने (State Govt) मोठा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा या सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश सरकारने दिले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. Shivrayancha […]
मुंबई : देशभरातील शैक्षणिक स्थितीचा अंदाज मांडणाऱ्या ‘असर’ (ASAR) या सर्वेक्षणामुळे भारतात भूकंप झाला आहे. बारावीत किंवा त्या स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या साधार 68 टक्के विद्यार्थ्यांना साधा भागाकार करता येत नसल्याचे धक्कादायक निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील जवळपास 21 टक्के विद्यार्थ्यांना सोपे मराठी आणि 39 टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीमधील सोपी वाक्ये वाचता आली नसल्याचेही […]