विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शिक्षण विभागाने चार दिवसांनंतर एक जीआर काढला. या जीआरमध्ये शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या.
Anil Kapoor अलीकडेच त्याच्या बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा देण्याचा आनंद अनुभवला.
टसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारने कोणताही जीआर काढलेला नाही, कोणत्याही परिस्थिती शाळा बंद करणार नाही - केसरकर
Uniform for Teacher : विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत नेहमीच काही ना काही बदल झाल्याचं आपण नेहमीच ऐकतो. मात्र यावेळी विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांसाठी देखील ड्रेसकोड अनिवार्य ( Uniform for Teacher ) करण्यात आला आहे. त्यामुळे त्या राज्यातील सर्व शिक्षकांनाही विद्यार्थ्यांप्रमाणेच ठरवून दिलेल्या गणवेशाचे पालन करावे लागणार आहे. अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. […]
Government Schemes : महाराष्ट्रातील दुर्गम भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students)सायकल घेण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जात आहे. सायकल वाटप योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप (Free Cycle Scheme In Maharashtra)केले जाते. महाराष्ट्रामधील अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीआणि पुन्हा घरी व्यवस्थित येण्यासाठी रस्ते नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत […]
School Time Change : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी राज्य सरकारने (State Govt) मोठा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा या सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश सरकारने दिले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. Shivrayancha […]
मुंबई : देशभरातील शैक्षणिक स्थितीचा अंदाज मांडणाऱ्या ‘असर’ (ASAR) या सर्वेक्षणामुळे भारतात भूकंप झाला आहे. बारावीत किंवा त्या स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या साधार 68 टक्के विद्यार्थ्यांना साधा भागाकार करता येत नसल्याचे धक्कादायक निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील जवळपास 21 टक्के विद्यार्थ्यांना सोपे मराठी आणि 39 टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीमधील सोपी वाक्ये वाचता आली नसल्याचेही […]