मुलगा जे म्हणाला आहे, ते खरं आहे. धनंजय मुंडे यांचे माझ्या मुलांसोबत चांगले नाते होते. ते खूप चांगले वागले होते.
माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत. माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी ती कायम खोट्या-नाट्या गोष्टी पसरवत असते.