Sangli District Bank recruitment प्रकरणी आता राज्य सरकारने ही भरती स्थगित करत नव्याने भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत.
Eknath Shinde यांनी महायुतीच्या पिछेहाटीवर कबूली दिली ते केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगाची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.