Shahaji Bapu Patil Statement On Retirement From Politics : राज्यात अजून मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटलेला (Maharashtra Politics) नाही. दरम्यान अशातच सांगोल्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. एकनाथ शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी राजकीय निवृत्तीची मोठी घोषणा केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत सांगोल्याचे शहाजी बापू पाटील यांचा पराभव झालाय. त्यानंतर सांगोल्यात चिंतन बैठकीचे […]
संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि राजकीय उठाव केल्यापासून त्यांना झाडं दिसतंय सकाळी उठताना डोंगर दिसतोय.
Maharashtra Politics : काय झाडी.. काय डोंगार..काय हाटील हे शब्द आठवतात का? कुठेतरी कानावर पडल्याचं स्मरत असेल. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंडखोरी करत आधी सूरत नंतर गुवाहाटी गाठली त्यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्यासोबत होते. हे खास शब्द याच शहाजीबापू पाटलांचे आहेत. आता बऱ्याच दिवसांनंतर त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याला […]