देवेंद्र फडणवीसांच्या याद राखा या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे, असा खोचक टोला शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला.
नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी यासंबंधीच्या सरकारी आदेशाची होळी केली तर सांगलीत महामार्गाच्या मोजणीचं काम बंद पाडलं.
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.