- Home »
- Shamburaj Desai
Shamburaj Desai
Sangli Satara MLC Election : जयकुमार गोरेंना धक्का ! सातारा-सांगलीत महायुतीची मते कशी फुटली ?
Sangli Satara MLC Election-आजच्या मतमोजणीत भाजपचे (BJP) उमेदवार धैर्यशील कदम यांनी सहज विजय मिळविला. परंतु महायुतीचे शंभरहून अधिक मते फुटली आहे.
Sangli-Satara MLC: अभयसिंह जगतापांनी पाच मंत्र्यांना फोडलाय घाम !
Sangli-Satara MLC-महायुतीकडे संख्याबळ असले तरी सातारा झेडपी अध्यक्षपदाचा वाद साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील हे मनातून विसरलेले नसतील.
शंभूराज देसाई झेडपीतील मानहानीचा वचपा विधान परिषदेत काढणार ?
Satara-Sangli MLC-कोणत्या गटाकडून कोण इच्छुक आहेत. दोन्ही जिल्ह्यात कोणाचे किती मतदार आहेत ? सातारा झेडपी निवडणुकीच्या वादाचा येथे फटका बसेल का ?
Video : मंत्र्याचं बोट रक्तानं माखलं, भाजप–सेनेच फाटलं; साताऱ्यात राजेंनी काय केलं?
Satara Politics नाशिकमधील कॅप्टन खरातच्या 58 व्हिडिओंचा थरार शांत होतो न होतो, तोच साताऱ्यात सत्तेसाठी 'रक्तरंजित' राजकारण पाहायला मिळालं.
आव्हाडांचे शिवरायांच्या राज्याभिषेकाबाबत वादग्रस्त विधान; सभागृहात राडा, देसाई, राणे तुटून पडले
Jitendra Ahwad-काहींनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करू दिला नव्हता. त्यांना शुद्र म्हटलं गेलं.
कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ; शंभूराज देसाई संतप्त
Shamburaj Desai यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कॉमेडी करणारा कुणाल कामराला कडक इशारा दिला आहे.