- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
‘शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं, सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक शब्दात सुनावलं
Sudhir Mungantiwar On Sharad Pawar: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतील शिवाजी पार्क येथील भव्य सभेने झाली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीतील नेत्यांनी भाजपा (BJP) आणि केंद्रावर टीका केली. मात्र आता भाजपचे सर्वच नेते त्याचा वचपा काढत […]
वयोवृद्ध नेत्याला एकट सोडणे, हा नालायकपणा : सख्या भावाने अजितदादांना फटकारले
Shrinivas Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अख्खं पवार कुटुंबिय त्यांच्या विरोधात गेलं. अजित पवारांनी शरद पवारांना दगा देणं हे पवार कुटुंबियांना आवडलं नाही. आता त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनीही अजित पवारांनी साथ सोडली आहे. बारामतीच्या काटेवाडी ग्रामस्थांशी संवाद साधताना श्रीनिवास पवार त्यांनी अजित पवारांच्या निर्णयाशी […]
भाजपकडून 10 वर्षे जनतेची फसवणूक, मोदींची गॅरंटी चालणार नाही; पवारांचे टीकास्त्र
Sharad Pawar : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Dodo Nyaya Yatra) आज मुंबईत समारोप होतोय. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर इंडिया आघाडीची भव्य सभा होत आहे. या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. या सभेला संबोधित करतांना शरद पवार यांनी […]
शरद पवार गटात धुसफूस? आमदार रोहित पवारांचं ट्विट तर तसेच संकेत देतंय..
Rohit Pawar : आमदार रोहित पवार. राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू. पक्षातीलच नेत्यांवर नाराज आहेत का? हा प्रश्न आता उभा राहतोय. त्यामागचं कारणही आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेलं एक ट्विट तर तसेच संकेत देत आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. पक्षात नेत्यांचं इनकमिंग वाढलं आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून चौकशांचा ससेमिराही मागे […]
Mahadev Jankar : ‘परभणी’ की ‘माढा’? जानकरांचं ठरलं! दोन्ही मतदारसंघात ठोकणार शड्डू
Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकांची घोषणा लवकरच (Lok Sabha Election) होणार आहे. राज्यात मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा अजूनही संपलेल्या नाहीत. काही जागांवर तिढा निर्माण झाला आहे. असे असले तरी काही जागा अशा आहेत जिथे एकमत झाले आहे. यामध्ये माढा आणि परभणी मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष […]
मोहिते पाटील अन् रामराजेंची घरवापसी होणार? जानकरांनाही सोबत घेणार? माढ्याचा डाव पवारांच्याच हातात!
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा बारामती एवढाच दुसरा हक्काचा मतदारसंघ म्हणजे माढा. 2009 मध्ये पंढरपूर मतदारसंघ जाऊन माढा मतदारसंघ तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत स्वतः पवारांनीच मैदानात उडी घेतली. त्यानंतर 2014 मध्ये पवारांनी अत्यंत विश्वासू अशा विजयसिंह मोहिते पाटील यांना लोकसभेत पाठविले. 2019 मध्ये राजकीय समीकरणे बदलली, मोहिते पाटील घराण्याने भाजपचे कमळ […]
“शरद पवारांचा फोटो दाखवून मतं द्या”, मी म्हणालोच नाही; भुजबळांनी खोडला ‘तो’ दावा
Chhagan Bhujbal : ‘शरद पवार यांचे फोटो दाखवून मते मिळवा असे मी कुठेही म्हणालेलो नाही. चिन्हावर मत द्या असेच सांगतो. घड्याळ चिन्ह आम्हाला मिळालं आहे. कारण, निवडणूक आयोगाने ते दिलं आहे. चिन्ह दाखवून प्रचार करण्याची वेळ अजून आलेली नाही. निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तरी देखील सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम शरद पवार गटाकडून होत आहे’, […]
निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार? पवारांनी अखेर सांगूनच टाकलं…
Sharad Pawar : अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम आजही कायम राहिला. लंके हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात सामील होतील अशा चर्चा सुरू आहेत. अशातच आज लंके यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची घेतली. यावेळी बोलतांना लंके यांनी आपण साहेबांच्या विचारांसोबत आहोत, असं स्पष्ट केलं. मात्र, […]
निलेश लंकेंना मदत लागल्यास आम्ही तयार; शरद पवारांचा लंकेंना शब्द
Sharad Pawar : आगामी लोकसभा (Loksabha Election) निवडणुका जवळच येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहे. अनेक नेत्यांकडून पलटी मारण्यात येत असल्याचं चित्र आहे. अशातच आता अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याचं बोललं जात होतं. त्यातच […]
निलेश लंके नेमक्या कोणत्या गटात? पवारांच्या डोक्यात प्लॅन काय?
अहमदनगर – लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha elections) राज्यातील राजकीय पक्षांमध्ये मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहे. यातच नगर जिल्ह्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असलेले निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार गटात जाणार अशा चर्चा होत्या. या चर्चांनुसार लंके यांनी आज आपल्या गावी हांग्यावरून मोठी जय्यत तयारी करत पुणे गाठले. […]