- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
“एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी होऊ शकतो पण, शरद पवार”… जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Jayant Patil : लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. महाराष्ट्रात तर अटीतटीची लढाई होणारच आहे. नेत्यांची वक्तव्ये तर तशीच येत आहेत. आताही शरद पवार गटाचे प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निफाड येथील सभेत केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा होत आहे. “मी […]
रक्षा खडसेंना कोण टक्कर देणार? शरद पवार, एकनाथ खडसेंची बंद दाराआड खलबतं
Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पार्टीने रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपने पत्ते खुले केले. त्यानंतर विरोधी पक्षातील राजकारणाने वेग घेतला आहे. काल मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार एकनाथ खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड […]
मागील 17 वर्षांत 121 लोकांची ED चौकशी; आकडेवारी सांगत शरद पवारांचा भाजपवर घणाघात
Sharad Pawar On BJP : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून विविध जिल्ह्यांत दौरे सुरु आहेत. जाहीर सभांच्या माध्यमातून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी ईडीच्या केसेसची आकडेवारी सांगत घणाघात […]
‘वंचित’च्या तक्रारी आम्ही सोडवणार; चर्चा फिस्कटल्यानंतर शरद पवारांचा आंबेडकरांना शब्द
Sharad Pawar On Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण तापलं आहे. सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील महत्वाचा मानला जाणारा घटक पक्ष वंचित बहुजन आघाडीचा (VBA) आकड्यांचा खेळ जुळत नसल्याचं दिसून येत आहे. त्यावर बोलतान शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) शब्दच दिला […]
‘नाशिक’मध्ये ठाकरे गट, ‘दिंडोरी’त आमचा उमेदवार; शरद पवारांनी सोडवलं उमेदवारीचं गणित
Sharad Pawar : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र उमेदवारीचं गणित सहज सोडवलं. जागावाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडे आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार देणार आहे, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी आज पत्रकार […]
“भाजपात जाण्याची इच्छा नाही, गेलोच तर शरद पवारांना कळवीन”; नाथाभाऊंचं मोठं वक्तव्य
Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये जाण्याच्या अधूनमधन होत असतात. आता लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जवळ आल्याने या चर्चांनी वेग घेतला आहे. त्यामुळे या चर्चांवर आता खु्द्द एकनाथ खडसे यांनीच मौन सोडले आहे. भाजपमध्ये जाण्याचं कोणतंच मोठं कारण सध्या दिसत नाही. भाजपात परत जाण्याची माझी इच्छाही नाही. परंतु, […]
निलेश लंके शरद पवार गटात जाणार? अजितदादांनी एकाच वाक्यात केलं क्लिअर
Ajit Pawar on MLA Nilesh Lanke : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण अद्याप फायनल नाही. मात्र, आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात जाणार आणि तिकीटही घेणार अशा चर्चा जोरात आहेत. या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं खुद्द शरद पवार आणि त्यानंतर निलेश लंके यांनी स्पष्ट केलं […]
लेट्सअप विश्लेषण : शिवतारे खरंच बारामतीमधून लढणार की, केवळ पोकळ आव्हान?
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : काय पोपटासारखा मिटू मिटू बोलायला लागलाय, अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती..?तुझा आवाज किती..? तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होतो ते…अख्या महाराष्ट्राला माहितीय मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही.. ही वाक्य आहेत 2019 च्या विधानसभेपूर्वीची आणि ती पण […]
आता बदला घ्यायची वेळ, शिवतारेंनी थोपटले दोन्ही पवारांविरुध्द दंड; बारामतीत तिरंगी लढत होणार?
Vijay Shivatare : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील वाद सुर्वश्रृत आहे. अजित पवार महायुतीत (Mahayuti) आले तरी त्यांच्यातील संघर्ष कमी होतांना दिसत नाही. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय, लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) काम करणार नाही, असा इशारा दिला होता. तर आता पुन्हा एकदा शिवतारेंनी दोन्ही […]
निलेश लंके अजितदादांची साथ सोडणार… शरद पवार म्हणतात, ‘खरं की काय? मला तर माहितीच नाही…’
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे पक्षात येणार आहेत, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. या चर्चा मला तुमच्याकडूनच ऐकायला मिळत आहेत, असे म्हणत लंके यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच पूर्णविराम दिला. ते पुण्यातील मोदीबाग येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत […]