- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
अजित पवारांना पहिला धक्का! आमदार निलेश लंके शरद पवार गटात करणार प्रवेश?
अहमदनगर- राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अजित पवार गटात राहणे पसंत केले. मात्र आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) लंके हे अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असून ते आज ते शरद पवार गटात सामील होणार असल्याचे […]
पळवाट म्हणून शरद पवारांनी शेळकेंना टार्गेट केलं; अजित पवारांची सडतोड टीका
Ajit Pawar : लोणावळ्यातील मेळाव्यात बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर कार्यकर्त्यांवर दमदाटी केल्याचे आरोप केलं. इतकचं नाही तर तू आमदार कुणामुळं झाला, तुला सोडणार नाही, मलाही शरद पवार म्हणतात, असा इशारा पवारांनी दिला होता. तर दमदाटी केलेल्याला समोर आणा, असं खुल चॅलेंज शेळकेंनी दिलं होतं. दरम्यान, आता यावर […]
अजितदादा सीएम होऊ नये म्हणून माणसं कामाला; शेळकेंचे पवारांवर गंभीर आरोप
Sunil Shelke : राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके ( Sunil Shelke ) यांनी अजितदादा सीएम होऊ नये म्हणून माणसं कामाला ठेऊन काहींची रणनीती आखली जात असल्याचा गंभीर आरोप करत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधाला आहे. तसेच त्यांनी आपल्यावर टीका केल्या प्रकरणी शरद पवारांची भेट घेऊन जाब विचारणार असल्याचं म्हटलं आहे. […]
राज ठाकरे म्हणजे मिमिक्री आर्टिस्ट, त्यांनी आपला पक्ष सांभाळावा; राज ठाकरेंच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर
Jitendra Awhad : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी हा पक्ष आहे असं मी मानतचच नाही. शरद पवारांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली […]
राष्ट्रवादी म्हणजे पक्ष नाही तर, निवडून येणाऱ्या माणसांची मोळी; राज ठाकरेंकडून शरद पवार टार्गेट
नाशिक : पवारांचा पक्ष म्हणजे निवडणून येणाऱ्या माणसांची मोळी आहे असे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा एकदा शरद पवारांचा समाचार घेत टीका केली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत आहेत. यावेळी राजकारणात टिकायचं असेल तर, संयम महत्त्वाचा असल्याचा […]
महायुतीला मोठा धक्का : अजितदादांचा भाजपविरोधात लढण्याचा निर्णय; सर्वच जागांवर स्वबळाचा हुंकार!
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra) जागा वाटपाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तिन्ही पक्षातील कोणता पक्ष, किती आणि कोणत्या जागा लढवणार यावर अद्यापही एकमत झालेले नाही. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit […]
“शेळकेंचा अहंकार वाढला, आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या, आता जनताच”..रोहित पवारांनीही सुनावलं
Rohit Pawar replies MLA Sunil Shelke : लोणावळा येथील जाहीर सभेत काल खासदार शरद पवार (Sharad Pawar) चांगलेच चिडले. आमदार सुनील शेळके यांच्यावर घणाघाती टीका करत पुन्हा दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही आमदार सुनील शेळके यांना फटकारलं […]
Sharad Pawar : शरद पवार इतके का रागावलेत? शिंदे गटाच्या आमदारानं दिलं करेक्ट उत्तर
Sharad Pawar : लोणावळा येथील जाहीर सभेत काल खासदार शरद पवार (Sharad Pawar) चांगलेच चिडले. आमदार सुनील शेळके यांच्यावर घणाघाती टीका करत पुन्हा दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहेत. सत्ताधारी महायुतीतील नेत्यांनी शरद पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या. तरीदेखील शरद पवारांना इतका […]
शेळकेंचा अहंकार वाढला, मावळची जनता…; रोहित पवारांची सडकून टीका
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना थेट इशारा दिला होता. यानंतर शेळके यांनीही शरद पवारांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शेळकेंवर जोरदार टीका केली. शेळकेंचा अहंकार वाढला आहे, त्यांचा अहंकार मावळची […]
Letsupp Special : फडणवीसांपासून शेळकेंपर्यंत… पवार मैदानात उतरतात तेव्हा भल्या भल्यांचा घाम काढतात!
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांच्या शालजोडीतून टोमणे मारण्याच्या शैलीत सध्याच्या राजकीय नेत्यांत अव्वल आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द अगदी तोलुनमापून असतो. त्यामागे विचार असतो आणि लक्ष्यही निर्धारित असते. त्यामुळे जो संदेश त्यांना द्यायचा आहे, तो थेटच जातो. मात्र टोमणे मारण्यासोबत पवार कधीकधी थेट दम द्यायलाही कमी करत नाहीत. त्याचे उदाहरण […]