- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
तुमच्या उमेदवारीसाठी मीच आग्रही, अजितदादांच्या कृपेने निवडून आलेल्यांनी मला सांगू नये; तटकरेंचं कोल्हेंना प्रत्युत्तर
Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांना जोरदार प्रत्युत्तर दिल. तटकरे म्हणाले गेल्या पाच वर्षात एका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या कृपेने निवडून आलेल्यांनी मला सांगण्याची आवश्यकता नाही. ‘आमच्यात फाटलंय’ पण ताईंचं वेगळंच उत्तर; ‘पक्ष अन् कुटुंबात […]
राज्यात तीन चाकी रिक्षा चालते ज्याचे नाव ‘मविआ’आहे…पण त्याचे तिनही टायर पंक्चर
Amit shah : केद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit shah यांनी जळगावमध्ये (Jalgaon)आयोजित जाहीर सभेत महाविकास आघाडीवर (mva)घणाघाती टीका केली. महाराष्ट्रात (Maharashtra)तीन पायांची रिक्षा चालते. त्याचं नाव महाविकास आघाडी आहे. त्या रिक्षाचे तीनही चाकं पक्चर आहेत. आणि महाराष्ट्रात पंक्चर झालेली रिक्षा विकास करु शकते का? असा खोचक सवाल यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यानी उपस्थित केला. […]
महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा; अमित शाहांची तोफ धडाडली
महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah) तोफ धडाडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात अमित शाह यांची भाजपच्या नेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली .त्यांतर जळगावात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अमित […]
शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी पडद्यामागचं सांगितलं
Supriya Sule News : शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या वर्तुळात चांगलीच रंगत असल्याचं दिसून येत आहे. अशातच कालच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर थेटपणे भाष्य करीत असं कधीच होणार नसल्याचा शब्दच कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळेंनीही (Supriya Sule) एकत्र येण्याबाबतचं पडद्यामागचं सांगून […]
जरांगे यांच्या चौकशीसाठी SIT : फडणवीस 2019 ची चूक पुन्हा करतायेत?
Maharashtra Government From SIT For MAnoj Jarange Patil : राज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या मनासारखे लागले होते. भाजप-शिवसेना युतीचे 48 पैकी 42 खासदार निवडून आल्याने मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता. त्यानंतर सहाच महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार होती. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले, शिवसेना-भाजपची भक्कम युती, फडणवीस […]
जानकारांना सोबत घेणार, माढा सोडणार… पवार-ठाकरे साधणार पाच समीकरणे
महादेव जानकर (Mahadev Jankar) कोणासोबत जाणार याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. आपण माढा (Madha) आणि परभणी (Parbhani) या मतदारसंघांमधून लढणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे. पण या दोन्ही जागा महायुतीत त्यांच्या वाट्याला येतील याची शक्यता जवळपासही नाही. कारण माढ्यात भाजपचा विद्यमान खासदार आहे, तर परभणीमध्ये शिवसेनेचे. तिथे राष्ट्रवादीनेही दावा ठोकला आहे. अशात जानकर […]
काका-पुतणे एकत्र येणार? दबकत दबकत चर्चा सुरुच; अजितदादांनी स्पष्ट केलं
Ajit Pawar News : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. फुटीनंतर अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र, राजकीय वर्तुळात भविष्यात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सुरु असतात. या चर्चांना अखेर अजित पवार […]
कोल्हेंना खासदार करणे ही आमचीच चूक; सेलिब्रेटी उमेदवारांवरून शिरूरमध्ये अजितदादांची जोरदार बॅटिंग!
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाची पाहणी करायला सुरुवात केली. यामध्ये आज त्यांनी शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांचा मतदारसंघ असलेल्या शिरूर मतदार संघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी नट नट्यांचे राजकारणात काय काम? असं म्हणत अमोल कोल्हे […]
Loksabha Election 2024: माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार ? पवार लेकीची जागा सेफ करणार
Madha Lok Sabha constituency to Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आता काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष होणार हे आतातरी निश्चित आहे. बारामतील लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे वर्चस्व दिसत आहे. तसेच भाजप […]
बारामतीत शरद पवार यांच्या पुन्हा करामती….. अजितदादांच्या प्लॅनला असा लावला सुरूंग!
Sharad Pawar in Baramati : बलाढ्य वाटणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला खिजवायचे कसे आणि हरणारा सामना जिंकायचा कसा, हे ज्याला कळाले तोच मॅन ऑफ द मॅच ठरत असतो. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सध्या मॅन ऑफ द मॅच हा किताब जिंकण्यासाठी तयारीला लागले आहेत. भाजपने पवारांचा पक्ष फोडला, घर फोडले एवढेच नाहीतर घरात राजकीय भांडणेही लावली. […]