- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
2014 च्या आधी कृषीमंत्री महाराष्ट्रातलेच पण..,; मोदींचा शरद पवारांवर घणाघात
Pm Narendra Modi : 2014 च्या आधी महाराष्ट्रातलेच कृषीमंमत्री होते शेतकऱ्यांना पॅकेज घोषित व्हायचं पण मिळत नव्हतं, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघात केला आहे. दरम्यान, विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यवतमाळमध्ये आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान […]
उद्धव ठाकरेंनी एकतरी जागा जिंकून दाखवावी, भाजप नेत्याचं ओपन चॅलेंज
Girish Mahajan : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतशा राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत आहे. सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ठाकरे गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटावर निशाणा साधला आहे. शिवसेनेने राज्यात एकतरी जागा जिंकून दाखवावी असं खुलं आव्हानं महाजन यांनी दिलं. […]
Sharad Pawar : मनोज जरांगेंना बीड लोकसभेचं तिकीट देणार का? शरद पवार म्हणाले, आमच्यावर…
Sharad Pawar on Manoj Jarange : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) वक्तव्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी उडाली. जरांगे पाटील राजकीय भाषा वापरत असून त्यांचे बोलविते धनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे हेच (Uddhav Thackeray) आहेत. त्यांनी दिलेली स्क्रिप्टच जरांगे वाचून दाखवत आहेत, असा आरोप सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच […]
शरद पवारांच्या वळसेंवरील टिकेला अजितदादा मतदारसंघात येऊन देणार उत्तर !
Ajit Pawar public meeting Manchar : पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे एकमेंकांना थेट आव्हाने देत आहेत. आता बारामती लोकसभा मतदारसंघात थेट सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा आखाडा रंगणार आहे. तर शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये काकाविरुद्ध पुतण्या संघर्ष दिसणार आहे. अजित पवार यांच्याबरोबर गेलेले […]
जरांगेंना एकदाच भेटलो नंतर फोनही नाही; आरोपांवर शरद पवारांचा खुलासा
Sharad Pawar News : मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना एकदाच भेटलो नंतर फोनही केला नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून मनोज जरांगेंच्या मागे शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी आज खुलासा केला आहे. ते […]
जरांगे पाटलांना ‘शरद पवारांची’ रसद? आंदोलनात राजेश टोपेंची एन्ट्री कशी झाली?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. “कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विधान पुरेसे बोलके आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत विधीमंडळाच्या आवारात गप्पा मारताना शिंदे हे बोलून गेले आणि सरकारची सारी […]
Pune News : राजकारणात खळबळ! मनसेचे नाराज वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला
Pune News : राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तशा काही अनपेक्षित घटना राज्याच्या राजकारणात घडू लागल्या आहेत. आताही पुण्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या घटनेमुळे राजकारणात खळबळ उडाली असून वसंत मोरे […]
जरांगेंची नार्को टेस्ट करावी, फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी त्यांना १०० जन्म घ्यावे लागतील; राणेंचे टीकास्त्र
Nitesh Rane : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांना माझा बळी पाहिजे, असं ते म्हणाले. त्यानंतर काल फडणवीसांना पत्रकार परिषदे घेत जरांगेंचे आरोप फेटाळून लावले. मात्र, जरांगेच्या आरोपावर अजूनही प्रतिक्रिया येत आहे. आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे यांची नार्को चाचणी (Narco […]
‘माझी अन् त्यांची कामाची पद्धत सारखी, म्हणूनच…’ : PM मोदींचे कौतुक करत अजितदादांनी स्पष्ट केली भूमिका
मुंबई : या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला. कणखर नेतृत्व व योग्य निर्णयप्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य […]
Chhagan Bhujbal : या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद पण निवडणुकीत तुतारी किती वाजेल सांगता नाही; भुजबळांचा टोला
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पक्षचिन्ह अनावरणासाठी रायगडावर जाण्यावरून टोला लगावला. भुजबळ म्हणाले, पवार साहेबांचं या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद, पण निवडणुकीत ही तुतारी किती वाजेल सांगता येत नाही. भुजबळ माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया […]