Sharad Pawar या निवडणुकीतील आकडे आश्चर्यकारक आहे. पण ठोस अशी माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही. पण bjp मोठ्या राज्यात जिंकते.
Sharad Pawar On Mamata Banerjee: त्यांचे खासदार कतृत्ववान, जागृक आणि कष्टाळू आहेत. त्यामुळे त्यांना तसे म्हणणायचा अधिकार आहे,
पवारांनी (sharad pawar) पिचडांना आदिवासी विभागाचे मंत्री केले. याच पिचडांनी आदिवासी मंत्रालयाचे पहिले बजेट सादर केले. त्यातून आदिवासी समाजाला आर्थिक मदत.
महाराष्ट्राचंही कधीही न भरून येणारं नुकसान झालंय. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि लाखो आदिवासी बांधवांच्या दु:खात मी सहभागी आहे-एकनाथ शिंदे
Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यंमत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) झालेल्या या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार […]
उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीसांनी भाजपची कशी वाढ होईल याचा विचार केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 या काळात दिल्लीला होणार असून शरद पवार स्वागताध्यक्ष असणार आहेत.
Sharad Pawar NCP Rahul Jagtap Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) निकालानंतर पहिला धक्का शरद पवारांना बसण्याची शक्यता आहे. एक बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेपूर्वी शरद पवारांच्या पक्षात मोठी इन्कमिंग झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. मात्र, विधानसभेत वार फिरलं आणि महायुतीला बहुमत मिळालं. त्यानंतर आता पवारांच्या […]
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पवार तर प्रतोदपदी उत्तमराव जानकर आणि गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती करण्यात आलीयं.
Vikas Lawande On OBC Maratha Reservation Issue : राज्यात विधानसभा निवडणूका (Maharashtra Politics) पार पडल्या आहेत. विकास लांडे (Vikas Lawande) यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव विकास लवांडे म्हणाले की, अखेर सरकारची खेळी यशस्वी झाली. मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलनाला भाजपाने जाणीवपूर्वक शरद पवार साहेबांचे […]