Jitendra Awhad On Prakash Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन
Sharad Chandra Pawar Party Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीतील (Karjat Nagar Panchayat) गटनेता बदलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता फेटाळला. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय उच्च न्यायालयाने अमान्य केलाय. याप्रकरणी नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीतील सत्ताकारणाने (Ahilyanagar Politics) आज आणखी वेगळे वळण […]
Sharad Pawar At Thane Tulja Bhavani Temple Inauguration : ठाण्यात प्रति तुळजापूर मंदीर (Tulja Bhavani Temple) साकारलं गेलं आहे. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय की, अभिमान वाटावा असा हा सोहळा आहे. आजचा दिवस अक्षय तृतीयेचा आहे. सगळ्यात उत्तम मुहुर्त असतो, तो अक्षय तृतीयेचा असतो. […]
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख करत शरद पवारांनी सांगितले की, त्या बैठकीत काही कमतरता
Jayant Patil Criticized Central Government On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून जयंत पाटलांनी (Jayant Patil) केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. हे केंद्र शासनाचं अपयश असल्याची टीका त्यांनी केलीय. आजवर केंद्र शासनाने काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे, दहशतवादी घटना (Pahalgam Attack) संपुष्टात आल्याचं सांगितलं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. काही चिंता नाही, पण पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, या हल्ल्यानंतर आता सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारसोबत राहिलं पाहिजे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) तडकाफडकी आदेश काढत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
Rohit Pawar On Will Sharad Pawar and Ajit Pawar come together : राज्याच्या राजकारणात राजकीय पक्षांप्रमाणे कुटुंबांमध्ये देखील फूट पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच नुकतेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, अशा चर्चा रंगलेल्या आहेत. असं असतानाच आता पवार कुटुंब एकत्र येणार का? यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबाने एकत्र […]
Sharad Pawar Meet Kaustubh Ganbote Wife In Pune : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) यांचा देखील मृत्यू झालाय. त्यांच्या घरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी भावूक झाली होती. त्यांनी शरद पवार यांच्यासमोर अंगावर काटा आणणारा पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) अनुभव सांगितला आहे. कौस्तुभ […]