आम्ही शरद पवार साहेबांसोबतच आहोत असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा अजितदादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात, अशा भावना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्याने डेक्कन चौकातील बॅनरवर व्यक्त केल्या आहेत.
तिसरा देश काश्मीरबाबत बोलू शकत नाही, तिसर्याला नाक घालण्याची गरज काय? असा सवाल शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केला.
अजित पवारांनीही फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. त्यामुळं जो निर्णय व्हायचा तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी व्हावा.
जे आमच्याबरोबर यायला तयार आहेत, त्यांना बरोबर घेऊ अन्यथा त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच ठेऊ, फटे लेकीन हटे नाही ही आमची भूमिका
भारत गंभीर संकटाचा सामना करत आहे, परंतु देश आपल्या संरक्षण दलांच्या सामर्थ्याने त्याला प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी आशेचा किरण दाखवला. त्यानुसार, आता हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावे, असं विधान भुजबळांनी केलं.
इंडिया आघाडी (India Alliance) आज सक्रिय नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकत्र यावे लागेल. आमच्या पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल.
पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते. आता एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं - शरद पवार
आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत, त्यातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतं, असं विधान शरद पवारांनी केलं.