PM Modi And Sharad Pawar At Akhil Bharatiya Marathi Sammelan : दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sammelan) पार पडतंय. यावेळी पंतप्रधान मोदींसह (PM Modi) महाराष्ट्रातील देखील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान मोदींनी दीपप्रज्वलन केलं. यावेळी पवार अन् मोदींनी एकमेकांचा हात धरलेला दिसला. […]
Sharad Pawar: राजकारणामुळे बिघडलेली समाजाची घडी दुरुस्त करण्याची जबाबदारी साहित्यिकांनी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी.
मूठभर लोक साहित्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी येत असतात हे योग्य नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
संजय राऊत यांनी ज्यांच्याकडून ते शिकले अशा सगळ्या विचारांचे लोक कधीही संकुचित विचार करू शकत नाहीत ते व्यापकच विचार करतील.
वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मतानं कसं पडलं याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Sanjay Raut on Sharad Pawar : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत कोणताही रूसवा-फुगवा नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सोबतच शरद पवार यांची मोठी फसवणूक झाली, असा आरोप देखील त्यांनी केलाय. महादजी […]
विधानसभेच्या निकालानंतर अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पक्षाला रामराम करत सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा चंग बांधल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
शरद पवार हे बेगडी पुरोगामी नेते आहेत. त्यांच्याच बेगडी पुरोगामित्वाचा शिक्का सुप्रिया सुळे या त्यांच्या वर्तणुकीतून दाखवून देत आहेत.
Jitendra Awhad : शरद पवार यांच्यानंतर मी जयंत पाटील यांना आपला नेता मानतो, असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Eknath Shinde यांनी ठाकरेंना पुन्हा एकदा फटकारले ते म्हणाले ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं त्यांच्यावरही टीका. जनाची नाही मनाची तरी ठेवा.