आम्ही शरद पवारांवर नाराज नाही असे शिवसेना उबाठा पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
Chhagan Bhujbal : राज्यात महायुतीची सत्ता आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं. सरकार स्थापन झालं. पण या सरकारमध्ये छगन भुजबळ नव्हते. भुजबळांना डावलण्यात आले. त्यांनी आपली नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली पण अजितदादांची नाही. यानंतर शिर्डीतील अधिवेशनाला हजेरी लावली पण मोजकीच. भुजबळ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. […]
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडतं आहेत. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे.
Jitendra Awhad यांनी संजय राऊतांनी पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली. त्यावर एकदा प्रतिक्रिया दिली आहे.
Udhhav Thackery त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदाराने घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांकडून ठाकरेंना निशाणा करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे आम्ही कधीही कौतुक केले नाही असे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Vinayak Raut Attack on Sharad Pawar : मंगळवारी दिल्लीत शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आलाय. यानंतर ठाकरे गट (UBT) चांगलाच आक्रमक झाला आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. दरम्यान, आता विनायक राऊत […]
Sanjay Shirsat संजय राऊतांवर शरद पवारांवर टीका केल्याच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे.
Sanjay Shirsat ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी साहित्य संमेलनाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावर सरहद संस्थेचे संजय नहार यांनी प्रत्युत्तर दिले.