Amit Shah On Sharad Pawar : मार्केटींग करून नेता होता येत नाही अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवार यांच्यावर केली.
तिन्ही पक्षांसाठी दीड दीड वर्षाचा फॉर्म्युला तयार होत आहे. या फॉर्म्युल्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आग्रही असल्याची माहिती आहे.
महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे फार टोकाची भूमिका घेतील असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये खिंडार पडणार असल्याच्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दाव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मंगळवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला.
Sharad Pawar X Post On Pune Viarl GBS Viral Disease : ‘जीबीएस’ अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे संशयित रूग्ण पुण्यात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीच्या वातावरणात शरद पवारांनी (Sharad Pawar) मैदानात उतरत राज्य सरकारला नव्या व्हायरसची दाहकता लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत पवारांनी एक्सवर एक […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीबरोबर आहे. त्यामुळे अजित
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांच्यात थोडा वादही झाला होता. तेव्हा शरद पवार रागात निघून गेले होते.
Uddhav Thackeray Meets Sharad Pawar: शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत ठाकरे- पवारांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशिल समजू शकलेला नाही. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. “स ला ते स ला ना ते’मध्ये उपेंद्र लिमयेची […]
शरद पवार यांनी वानखेडे स्टेडियम कसं उभं राहिलं? याचा किस्सा सांगितला. या देशातील जनतेने क्रिकेटर्सचा नेहमीच सन्मान केला, असंही ते म्हणाले.