- Home »
- Share Market News
Share Market News
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं! सेन्सेक्स धडामधूम…निफ्टी 23,150 च्या आसपास, ‘हे’ शेअर्स सर्वात जास्त घसरले
Sensex fell 1440 points Nifty around 23150 : राज्यभरातील गुंतवणूकदारांसाठी (Investment) महत्वाची बातमी आहे. आज शेअर बाजार उघडताच मोठा गोंधळ उडाला. व्यवहार सुरू झाल्याच्या एका तासाच्या आत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE सेन्सेक्स) चा 30 शेअर्सचा (Share Market) सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE निफ्टी) देखील 200 पेक्षा जास्त अंकांनी घसरला. […]
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस तरीही गुंतवणूकदार नाराज; ‘हे’ आहे कारण
Budget 2025 : लोकसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 2025 साठी अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केला आहे.
ब्रेकिंग! शेअर बाजार धडामधूम; गुंतवणूकदारांनी 100 दिवसांत 60 लाख कोटी गमावले
60 Lakh Crores Lost In 100 Days In Stock Market : मकर संक्रांती म्हणजेच आज 14 जानेवारी रोजी शेअर बाजारात थोडीशी तेजी आहे. तरीही त्याअगोदरच्या काळात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये (Share Market) मोठी घसरण झाल्याचं समोर आलंय. जेव्हापासून परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे, तेव्हापासून शेअर बाजाराची स्थितीही बिकट झाली (Stock Market) […]
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला, जाणून घ्या कारणे
Share Market Crash : भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा मोठी घसरण (Share Market Crash) पाहायला मिळाली आहे. बाजारात सलग
अदाणींवरील आरोपानंतर मोठी सेन्सेक्स-निफ्टीत उलथापालथ; शेअर बाजाराची सध्याची स्थिती काय? घ्या जाणून
Gautam Adani Bribery Allegations In America : भारतातील दिग्गज उद्योगपतींच्या यादीमध्ये गौतम अदाणी (Gautam Adani) यांचं नाव आहे. अदाणींवर अमेरिकेमध्ये लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. अदाणींवरील आरोपांनंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ (Share Market News) झाली होती. अदाणी उद्योग समूहाचे सर्व कंपन्यांचे शेअर्स 21 नोव्हेंबर रोजी पडले होते. परंतु आज शेअर बाजारात […]
Stock Market: शेअर बाजारात मोठी उलथा-पालथ; सेन्सेक्स 300 अंकांनी तर निफ्टी 60 अंकांनी कोसळला
आज शेअर बाजार सुरू होताच मोठी उलथा-पालथ पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याच पाहायला मिळालं.
Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी संथ; फार्मा आणि मेटल शेअर्स वाढले
सेन्सेक्स आणि निफ्टी लाल आणि हिरव्या चिन्हांमध्ये फिरताना दिसले. मात्र, उघडताच सेन्सेक्सने नवा विक्रमी उच्चांक गाठला.
Stock Market : शेअर बाजाराची कासव गतीने सुरुवात; सेन्सेक्स 160 अंकांनी घसरला, शेअर वधारले
निफ्टी 41 अंकांनी घसरून 25,899 वर तर बँक निफ्टी 174 अंकांनी घसरून 53,794 वर उघडला. एफएमसीजी शेअर्समध्ये नफा बुकिंग झाली.
Stock Market : आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीने गाठला नवा उच्चांक; कोणते शेअर्स वधारले?
शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली. आठवड्याची सुरुवात जोरदार झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला.
Stock Market : शेअर बाजारात चांगली सुरुवात; निफ्टी 25,400च्या जवळ, कोणते शेअर्स तेजीत?
भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे.
