नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील या शेकापच्या उमेदवार असतानाही त्यांचे भाचे
विधान परिषदेत पराभव झाल्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकांच स्वरूप बदलल असं जयंत पाटील म्हणाले.