Shikhar Bank Scam : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात 2014 मध्ये भाजप सरकारने शिखर बँकेत (Shikhar Bank
शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना ईओडब्ल्यूने (आर्थिक गुन्हे शाखा) क्लीन चिट दिल्यानंतर आता त्या निर्णयाला विरोध करण्यात आला. विशेष म्हणजे, चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) दाखल झाल्या
अण्णा हजारेंनी शिखर बॅंक घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आलं.
Shikhar Bank Scam : अजित पवार यांच्याशी संबंधित कथित शिखर बँक घोटाळा (Shikhar Bank Scam) प्रकरणाचा तपास बंद करण्याची विनंती मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला केली आहे. यावरून ठाकरे गटाने भाजपसह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आधी भाजपने गंभीर आरोप केले आणि नंतर लगेचच अजित पवारांना (Ajit Pawar) […]
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण शिखर बँक (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडीने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. अजित पवार भाजपसोबत असताना देखील ईडीने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘महिला कार्यकर्त्यांच्या आडून […]
Ajit Pawar News : शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ईडीकडून चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून ही फाईल बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थिक गुन्हे शाखेकडून या घोटाळ्याचा आरोप असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतरांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे ईडीकडून चौकशी सुरुच राहणार आहे. त्यामुळे रोहित पवार […]