- Home »
- Shinde Shiv Sena
Shinde Shiv Sena
पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली…, मंत्री गोगावलेंच्या मुलाचा जामीन फेटाळताच राऊतांचा भाजप शिंदेवर वार
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.
एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! तानाजी सावंतांचे भाऊ थेट भाजपच्या गळाला, सोलापुरात राजकीय भूकंप
Shivaji Sawant Will Join BJP In Solapur : राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी (Solapur) रंगणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे घटक पक्ष या निवडणुकांसाठी (Maharashtra Politics) कंबर कसून सज्ज झालेले असतानाच पक्षांतराला देखील उधाण आलंय. अशातच शिवसेना शिंदे गटाला (Eknath Shinde Shiv Sena) सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश […]
तारीख ठरली! माजी आमदार मुरकुटेंची पुन्हा नवी इनिंग ‘या’ दिवशी करणार शिंदे गटात प्रवेश
Bhanudas Murkute will join Eknath Shinde Shiv Sena : अहिल्यानगमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर (Ahilyanagar) सत्ताधारी राजकीय पक्षांमध्ये इनकमिंगमध्ये जोरदार वाढ झाली आहे. यातच माजी आमदार भानुदास मुरकुटे हे पुन्हा एकदा पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. वय वर्षे 84 असलेले मुरकुटे यांनी यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षात प्रवेश केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे […]
शिंदेंची सगळी शक्ती ठाकरेंना रोखण्यातच जाणार; लोकसभेसाठी महाराष्ट्रात कोण कुणाच्या विरोधात…
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या एका पक्षाचे दोन पक्षी झाले. त्यानंतर होणारी ही लोकसभेची पहिलीच निवडणूक आहे. वाचा कोण कुणाच्या विरोधात आहे.
