- Home »
- Shirdi loksabha
Shirdi loksabha
RPI ला शिर्डीनंतर आणखी कोणती जागा पाहिजे? रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं
Ramdas Athavle : देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचं वारं वाहु लागलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षासह विरोधकांकडूनही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच आता आरपीआयलाही राज्यात दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी केली आहे. नांदेड दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राहुल नार्वेकरांनी […]
आमदारकीची हॅट्रिक झाली आता खासदारकीची हॅट्रिक; लोखंडेंना श्रीकांत शिंदेंकडून पाठबळ
अहमदनगर – गेली 33 वर्षे राजकारणात असलेल्या खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी तीनवेळा आमदारकीची हॅट्रिक केली. लोखंडे यांच्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. याचबरोबर गेली पंचवीस वर्ष रखडून असलेला निळवंडे धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये सदाशिवराव लोखंडे यांची महत्त्वाची भूमिका होती. येत्या काळात लोकसभा निवडणुका असून खासदार डॉ. सुजय विखे (Sujay […]
‘शिर्डीतून मताधिक्क्याने निवडून येणार’; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास
Ramdas Athavle : आगामी लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच देशातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. अशातच आता महायुतीतील घटक पक्ष आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. राम शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये बिनसलं? राजकीय […]
Ramdas Athawale : शिर्डीच्या जागेवर आठवले ठाम! ‘आरपीआय’च्या मागणीनं भाजपची डोकेदुखी…
Ramdas Athawale : लोकसभा जागावाटपावरुन सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी करायला सुरुवात केली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)यांनी आपल्या पक्षाला दोन जागा मिळाव्यात असं पुन्हा एकदा जाहीरपणे सांगितलं आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघासह (Shirdi Lok Sabha Constituency)आणखी एक विदर्भातील एखादी जागा द्यावी अशी मागणी यावेळी केली आहे. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात विद्यमान खासदार शिंदे गटाचे […]