शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी नकली असेल तर तुम्ही बेअकली आहात अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिल.
'करारा जवाब मिलेगा...' या शब्दांत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी कडक इशारा दिलायं.
दोन्ही आजी-माजी उमेदवार गद्दार आहेत, आता प्रेशर कुकरचे चटके आता त्यांना बसायला लागले, अशी टीका उत्कर्षा रुपवतेंनी केली.
वंचितवर भाजपची (BJP) बी टीम असल्याचा आरोप होतोय. त्या आरोपांना आता उत्कर्षा रुपवतेंनी (Utkarsha Rupwate) जोरदार प्रत्युत्तर दिलं.
'वय झालंय तुमचं, हे बोलणं शोभत नाही, असा शाब्दिक टोला शिर्डी मतदारसंघातील वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी भाऊसाहेब वाकचौरेंना लगावला.
मंत्री राधाकृष्ण विखेंच्या भेटीबाबत बाळासाहेब थोरातांना माहित होतं, तरीही टीका करणं हे आश्चर्यच, असं प्रत्युत्तर उत्कर्षा रुपवतेंनी दिलंयं.
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढत आहे. तर भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.
Aaditya Thackeray On BJP : ज्यांनी साथ दिली त्यांचाच भाजपने घात केला असल्याचं म्हणत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची सत्ताधाऱ्यांवर तोफ धडाडली आहे. शिर्डीत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी ते बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर […]
Meeting Dada Bhuse and Bhandas Murkute: लोकसभेच्या रणसंग्रमात कोण कुठल्या पक्षात जाईल आणि कुणाला कोण पाठिंबा देईल याचा काही भारोसा नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर सर्वच नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नेत्यांचीही वारंवार समजूत घालावी लागते. तसंच, निवडणुकांचा काळ असला की, बंद दाराआड चेर्चेचा फड रंगलेला असतोच असतो. अशातच राज्याचे मंत्री (Dada Bhuse) दादा भुसे यांनी आज […]
Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये (Shirdi Loksabha) तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे, (Bhausaheb Wakchoure) शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) तर काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यादेखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. और बोलताना लोखंडे म्हणाले लोकशाहीमध्ये सर्वांना उमेदवारी करण्याचा हक्क असतो. शिर्डीकर योग्य तो निर्णय घेतील असं […]