- Home »
- Shirdi News
Shirdi News
“आघाडीशी प्रामाणिक न राहणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये”, विखेंचा थोरातांवर हल्लाबोल
महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत.
Elections 2024 : नगरमधील भाजप नेता शरद पवारांच्या भेटीला पण, पुढं असं घडलं की…
भाजपकडून निवडणूक लढण्याची तयारी करत असलेले डॉ. राजेंद्र पिपाडा चक्क शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते.
Ahmednagar News : शिर्डीत दिवसाढवळ्या गोळीबार; आरोपी फरार
Ahmednagar News : शिर्डी शहरातील (Shirdi) खासगी पार्किंगमध्ये दुपारच्या सुमारास गोळीबार (Gun Fire) झाल्याची माहिची समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. बंदुकीतून दोन गोळ्या झाडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. गोळीबार करून आरोपी फरार झाले असून शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच […]
Shirdi : साईचरणी भक्तांकडून भरभरुन देणगी; अकरा दिवसांत १६ कोटींचं दान
Shirdi Saibaba Charity : श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात (Shirdi Saibaba) दररोज देशभरातील साईभक्त हजेरी लावत असतात आणि साई चरणी भरभरून दान देखील करतात. नाताळच्या सुट्ट्यांनिमित्त शिर्डीत साई दर्शनाला आलेल्या देशभरातील भाविकांच्यावतीने साईचरणी भरभरून दान देण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भक्तांनी साईचरणी जवळपास १६ कोटींचे दान केले आहे. […]
Jayant Patil : ‘कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय पण’.. जयंत पाटलांच्या निशाण्यावर कोण?
Jayant Patil : नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिबीर सुरू झाले आहे. या शिबिरासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित आहेत. या शिबिरात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिरुर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाडण्याचा […]
Maratha reservation : ‘सरकारबरोबर चर्चा टाळू नका’; विखे पाटलांच्या वक्तव्यात दडलंय काय?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सरकार (Maratha Reservation) कोंडीत सापडले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपण ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी म्हटले असून या विषयावर शासनाशी चर्चेला जाणार नसल्याचा त्यांचा सूर आहे. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी प्रतिक्रिया दिली. आरक्षणाच्या बाबतीत लोकभावनेचा आदर करताना दुसऱ्या बाजूला कायदेशीर बाबी सुध्दा […]
NCP News : शरद पवारांचा शिर्डीत मुक्काम! राष्ट्रवादीच्या शिबिरातून लोकसभेची मांडणी?
NCP News : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका या होणार आहेत (Lok Sabha Election) त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये (NCP News) पडलेल्या फुटीनंतर आता शरद पवार गट देखील निवडणुकांच्या दृष्टीने पाऊले टाकू लागला आहे. यातच नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 3 आणि 4 जानेवारी रोजी शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबीर […]
