T20 World Cup 2026 : फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात बदल
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत टी-20 मालिका खेळणार आहे.
तिसऱ्या टी 20 सामन्यात ज्या पद्धतीने सुपर ओव्हर होऊन भारताचा विजय झाला. त्या पद्धतीने या सामन्यात सुपर ओव्हर का टाकली गेली नाही.