- Home »
- Shivsena Shinde Group
Shivsena Shinde Group
शिवाजी पार्कवर सभा घेणाऱ्यांना आता रस्त्यावर सभा घेण्याची वेळ; उदय सामंतांचा ठाकरेंवर घणाघात
Uday Samant On Uddhav Thackeray : वैयक्तिक टिकेला आम्ही आमच्या आयुष्यात कधीही किंमत दिलेली नाही. वैयक्तिक टीका करायची असेल तर आमच्या प्रत्येकाच्या मनात भरपूर काही भरलेलं आहे. मात्र आम्ही ते करत नाही. शिवाजी पार्कवर (Shivaji Park)सभा घेणारे आता रस्त्यावर सभा घेऊ लागले आहेत, अशी खोचक टीका उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
- MLA Disqualification Case : शिंदेंचीच शिवसेना खरी; नार्वेकरांकडून ठाकरेंना धक्का देत शिक्कामोर्तबlive now
MLA Disqualification Case Result Live Update : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज (दि.10) अखेर निकाल लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी हा निकाल वाचून दाखवला. हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यावर आता शिंदे गटाकडून आनंदाच्या […]
वेळ आल्यावर स्वतःच टुणकन उडी मारुन मुख्यमंत्री बनले; शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप
Eknath Shinde : आपल्याला पदाचा मुख्यमंत्रिपदाचा मोह कधीच नव्हता आणि नाही. आपण जी भूमिका घेतली ती शिवसेना वाचवण्यासाठी आणि शिवसेनेचं (Shivsena)खच्चीकरण थांबवण्यासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी सांगितले. सत्तेचा लोभ मनामध्ये ठेवून शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP alliance)माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते पुण्यातील खेडमध्ये शिवसेना शिंदे […]
Eknath Shinde : खोट्याच्या कपाळी गोटा; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात…
Eknath Shinde On Uddhav Thackeray : खोट्याच्या कपाळी गोटा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)घणाघाती टीका केली आहे. खोटं बोलून ज्यांनी भाजपा-शिवसेना (BJP-Shiv Sena alliance)ही नैसर्गिक युती तोडली, खोटं बोलून ज्यांनी आपल्याच लोकांचा विश्वासघात केला. खोटं बोलून ज्यांनी हजारो लाखो शिवसैनिकांचा अपमान केला. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायचा […]