मुंबईतील हॉटेल ब्लु सी येथून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा; मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्याचं केलं जाहीर.
शिवसेनेने जवळजवळ तीन दशकांपासून मुंंबई शहरावर राज्य केले आहे आणि यावेळी भाजप ही राजवट संपवण्यासाठी सर्व ताकद लावत आहे.