Bhau Gang Firing At Elvish Yadavs House : हरियाणातील युट्यूबर एल्विश यादवच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या (Shocking News) घटनेबाबत एक नवीन खुलासा झालाय. रविवारी सकाळी एल्विश यादवच्या (Elvish Yadav) घरी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी भाऊ गँगचे (Bhau Gang) गुंड नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांनी घेतली. त्यांनी ही सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. गोळीबाराचे कारण देताना त्यांनी […]
ChatGPT Advice Wrong Tips Shocking Experience : तज्ज्ञांनी इशारा दिला होता की सध्या एआयकडून उपचार किंवा वैद्यकीय सल्ला घेणे सुरक्षित नाही, कारण ते अद्याप डॉक्टरांची जागा घेण्याइतके विकसित झालेले नाही. भविष्यात एआय (AI) डॉक्टरांची जागा घेईल तरी, आता त्यावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. या इशाऱ्याचे उदाहरण म्हणजे न्यू यॉर्कमधील एका 60 वर्षीय व्यक्तीचे प्रकरण, […]
Tuition Teacher Tortured 8 year Old Student : मालाड पूर्वमधील (Malad Crime) गोकुळधाम परिसरात एका खाजगी ट्युशन क्लासमध्ये आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर (Tuition Teacher Tortured Student) आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठा संताप उसळला आहे. संबंधित शिक्षिकेविरोधात कुरार पोलीस ठाण्यात (Shocking News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षिकेचं […]
America Oil deal with Pakistan : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) बुधवारी एक खळबळजनक दावा केलाय. तसंच पाकिस्तानसोबत (Pakistan) तेलसंबंधी व्यापार कराराची घोषणा केलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे पाकिस्तानमधील मोठ्या तेल साठ्यांचा विकास करणार आहे. पाकिस्तान या भागीदारीअंतर्गत भारतालाही (America Oil deal with Pakistan) तेल विकू शकेल, असं त्यांनी स्पष्ट […]
Chhatrapati Sambhajinagar PWD Recruitment Scam : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सार्वजनिक बांधकाम विभागात एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही जाहिरात, अधिकृत भरती प्रक्रिया किंवा परीक्षा न घेता, फक्त स्कॅन आणि मॉफ करून बनवलेल्या सह्यांचा आधार घेत 31 जणांना शासकीय सेवेत भरती (PWD Recruitment Scam) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा घोटाळा गेल्या दहा वर्षांत, […]
Chhatrapati Sambhajinagar Shocking News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar) खंबाटवस्ती (पाथ्री, फुलंब्री) येथे एकाच नातेसंबंधातील तीन बालकांना एकाच प्रकारची लक्षणं आढळले. त्यामुळं संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण आहे. ही मुलं वयानुसार एकमेकांपासून वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. तिघांनाही लुळेपणा, अंगात कमकुवतपणा आणि चालण्यात अडचण जाणवत (Shocking News) आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाने ‘एएफपी’ (Acute Flaccid Paralysis) म्हणून […]
Russian Woman Found In Forest : एका घनदाट जंगलात (Forest) एक रशियन महिला आढळली. तिच्यासोबत तिच्या दोन लहान मुली देखील होत्या. ही धक्कादायक घटना कर्नाटकमधून समोर आली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यात (Karnataka) रामतीर्थ पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात एक रशियन महिला पोलिसांना 9 जुलै रोजी आढळून आली. विशेष बाब म्हणजे ही महिला गेली अनेक […]
Ulhasnagar Shivneri Hospital doctors declared living patient dead : दारात अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. पाहुणे मंडळी सगळी जमली…अन् प्रेत जिवंत उठून बसलं, अशी घटना तुम्ही कधी ऐकली आहे का? तर उल्हासनगरमध्ये ही घटना (Ulhasnagar News) घडली आहे. डॉक्टरांनी थेट जिवंत व्यक्तीलाच मृत घोषित केलं. इतकंच नाही तर थेट डेथ सर्टिफिकेट दिलंय. हा कारनामा (Shivneri Hospital) […]